येऊदे त्सुनामी अथवा छोटे वावटळ
मरु देत लोकहो अथवा येऊदे भोवळ,
डॉपलर आदींची चर्चा करून निभावू फक्त वेळा
कारण कागदोपत्री निव्वळ दाखवायचा आहे कळवळा!