वा वा वा ! सुंदर विडंबन. 'सारिका' हा काफिया माझ्या रचनेत घेण्याचा खूप प्रयत्न करूनही जमले नव्हते. तू त्याचा जो सहज वापर केला आहेस तो फारच आवडला. पहिल्या दोन द्विपदी विशेष!