अदिती, विडंबन आवडले. या विडंबनात  (वक्रोक्ती? ) मक्षिका आधीच मेली.. तिला मक्त्यात मारले असते तर  आनंद जास्त मिळाला असता ( सोनियाच्या पायाची माशी चहात पडून मेली..की इतर शेरात ते थीम तेवढे जोरदार वाटत नाही, अर्थात शेरांची मांडणी कशी करायची ते स्वातंत्र्य तुझेच  )