प्रदीप यांनी नेमक्या शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. त्यातील प्रत्येक शब्दाशी सहमत आहे. अशा राजकीय पुढाऱ्यांना कोणतेही लेबल वापरून स्वतःची किंमत वाढवून घ्यायची असते. कोणी जातीचे लेबल वापरते. कोणी धर्माचे लेबल वापरते.