-

-

जून्या लेखन पद्धतीनूसार 'कार्यसिद्धी' असं लीहीलं जातं खरं. पण ती एका हाताने जलद लीहीता येण्यासाठीची व कागदावर जागा वाचवण्याची सोय होती. परंतू आता जेव्हा आपण दोन हातानी टंकन करू लागलो तेंव्हा आपला मेंदू जशी टंकनासाठी बोटांना आज्ञा देतो तसं पडद्यावर उमटत नाही आहे हे ओळखतो म्हणून असे प्रश्न आपल्याला पडतात.

मेंदू हा यंत्रासारखं काम करतो. तर माणसाचं मन हे 'सॉफ्टवेअर प्रोग्रॅम' सारखं काम करतो. लहानपणी  आपणा सर्वांच्या 'मेंदू' नावाच्या हार्ड-डीस्कवर  क्शरचीत्रांची (व्यंजन चींन्हांची) व स्वरचीत्रांची जशी साठवण केली गेलेली आहे. त्या प्रमाणे :-

क्शर (व्यंजन) 'क' +'आ' चा स्वर = 'का'

'अ' चा स्वर +  क्शर (व्यंजन) 'र'  = 'अऱ (हा अर्ध्या 'र' चा वेगळा उच्चार आहे),

क्शर (व्यंजन) 'य' +'अ' चा स्वर = 'य' ,

क्शर (व्यंजन) 'स' +'इ' चा स्वर = 'सि,

क्शर (व्यंजन) 'द' = 'द' (अर्धा 'द'),

क्शर (व्यंजन) 'ध' +'ई' चा स्वर = 'धी',

त्याप्रमाणे ''कार्यसिद्-धी' असंच लीहायला हवं. (इथं मनोगतचे एडीटर मला बरोबर लीहू देत नाही म्हणून '-' हे चीन्हं वापरलेले आहे. )

सध्याच्या लीपी मूळे व परंपरावादी दृष्टीकोनाला चीकटून राहणं योग्य वाटत असल्या मूळे आपण मेंदूच्या यांत्रीकी पद्धतीचा मराठी भाशेसाठी सूयोग्य वापर करू शकत नाही.