-

-

माझं ऑफीस आधी उरण, जे. एन. पी. टी.ला होतं. तेंव्हा खरतरं बोरीवली, मूंबई हून तीथं जायला तीन तासाचा प्रवास आणि बराच त्रास सहन करावा लागायचा. तेव्हा मात्र घरातून नीघताना खूप कंटाळा यायचा. पण आता ट्रान्सफर मूंबईतच झाल्यापासून ऑफीसला जायला आवडतं आणि ऑफीसच्या वेळेत आपलं काम मनलावून करायलाही आवडतं.

अशा परिस्थितीत नक्की काय केले तर ही विरहभावना टाळता येऊ शकते?

परीस्थीतीचे व्यवस्थीत आकलन करून पहावे. म्हणजे:-

खरचं, आपल्याला नोकरीची गरज आहे का?,

नोकरीत हवा-तसा मान-सन्मान मीळत नाही का? कींवा, पदोन्नती मीळाली नाही का?

जे काम करतोय ते आपण स्वतःस जसे व जेवढे समजतोय त्या पेक्शा कमी महत्त्वाचे/ मानाचे वाटते का?