तुझ्या महाली शिरून मी तू पहाच जो थयथयाट करते.
ह्या ओळीत नाट्य चांगले आहे; पण महाल हा शब्द थयथयाटाला अनुरूप वाटत नाही.
शिरून वाड्यामधे तुझ्या मी पाहाच जो थयथयाट करते
किंवा
शिरून गल्लीमधे तुझ्या मी ... हे कसे वाटते पाहा.
(शिवाय महालाच्या आत थयथयाट केला तर फार प्रेक्षक मिळणार नाहीत. वाड्यात किंवा गल्ल्लीत केला तर पुष्कळ मिळतील!)