"लोकमत" मध्ये व्यक्त झालेले मत कसल्याही स्पष्टीकरणाशिवाय व्यक्त केलेले असल्यामुळे अगदी भोंगळ वाटते. इंटरनेटकडून ऑक्सिजन काराची काय अपेक्षा आहे आणि त्याचा उपयोग नव्या पिढीने कसा करायला हवा याचे स्पष्टीकरण केले असते तर या मतप्रदर्शनावर योग्य मत व्यक्त करता आले असते.