बुश : झाली का चंद्रावर जायची तयारी ?

मनमोहन : झाली की. चांद्रयान आणि १०० लोक तयार आहेत.

बुश : चंद्रावर १०० लोक पाठवणार ?

मनमोहन : हो. १० एस सी, १० एस टी, २० ओ बी सी....