महाल हा शब्द थयथयाटाला अनुरूप वाटत नाही.
शिरून वाड्यामध्ये तुझ्या मी पाहाच जो थयथयाट करते
किंवा
शिरून गल्लीमध्ये तुझ्या मी... हे कसे वाटते पाहा.
(शिवाय महालाच्या आत थयथयाट केला तर फार प्रेक्षक मिळणार नाहीत. वाड्यात किंवा गल्ल्लीत केला तर पुष्कळ मिळतील! )
अगदी सहमत आहे.
(ह्यापुढील भाग स्थलांतरित.)