(शिवाय महालाच्या आत थयथयाट केला तर फार प्रेक्षक मिळणार नाहीत. वाड्यात किंवा गल्ल्लीत केला तर पुष्कळ मिळतील! )महेशशेठ,मुद्दा एकदम पटला..मुळ रचनेत महाल होता म्हणून मी पण महाल ठेवला इतकच..सुचवणी बद्दल धन्यवाद(आभारी)केशवसुमार