माहितीपूर्ण लेख आवडला. सूर्याचे प्राचीन मंदिर कोकणात असेल याची कल्पना नव्हती.
कनकादित्याच्या मूर्तीवरील महिरपीत राक्षसाचा मुखवटा आहे. तो कोण याबद्दल सांगता येईल का?