"अशा संमेलनासाठीची योग्यता कमविण्यासाठी प्रदीर्घ काळ योजनाबद्ध प्रयत्न करणे आवश्यक आहे; अन्यथा संमेलन म्हणजे केवळ मनोरंजनाचा एक खेळ होईल,"
आत्तापर्यंतची ८१ संमेलनांनी देऊ केलेल्स मनोरंजन पाहता अमेरिकेतील मराठी या बाबतीत अपुरेच पडतील याची खात्री आहे.
रुसव्या-फुगव्याचे खेळ परदेशी करणे अवघडच नाही का?