...पण महाल हा शब्द थयथयाटाला अनुरूप वाटत नाही.
 - महेश, महालात काय आणि गल्लीत/झोपडीत काय, मानवी स्वभाव आणि वागणे सगळीकडे सारखेच. कैकयीने नाही महालात थयथयाट केला?
शिवाय महालाच्या आत थयथयाट केला तर फार प्रेक्षक मिळणार नाहीत.
 - हा मुद्दा पटला. मात्र महालात राहणाऱ्यांविषयी जनमानसात असलेल्या कुतूहलामुळे तिथे घडलेले थयथयाट कर्णोपकर्णी फार लवकर जगजाहीर होतात.