कविता आवडली.
मागे वळून पाहताना मग..
तळीच येतात दिसून!!
तळ्यां काठच्या सागरी
फेणफुले जाती गळून!
 -छान.
एक शंका : "ठस्यात" की ठशात ?