.. हाफ चड्डी, लुंगी या हल्ली 'सुती' वस्त्राच्या मिळतात का?

दुसरे असे की, हल्ली एक घंटा पुरत नाही. घंटांचा मोठा हार लागतो, कारण प्रत्येकालाच घंटा बांधायची असते. जमल्यास हातावर घड्याळही चालते, जे स्थानिक वेळ दाखविते.

गंमत म्हणजे, मांजराचा 'चेहरा' आपलाच ह्या आविर्भावात प्रत्येकजण वावरत असतो.