ही कथा सत्यघटनेवर आधारित आहे असे आपण लिहिले आहे. म्हणून एक प्रश्न विचारावासा वाटतोय.
पुढे काय झाले? मॅडम अजून त्याच नोकरीत, त्याच पदावर आहेत का?