धन्यवाद प्रियाली!

कनकादित्याच्या मूर्तीवरील महिरपीत राक्षसाचा मुखवटा आहे. तो कोण याबद्दल सांगता येईल का? ....>>>

मला सुद्धा काही माहिती नाही याबद्दल. जर कुणाला माहित असेल तर जरूर लिहा.