त्याच्या चेहर्यावरच्या सतरंज्या झोपताना, भांडी घासताना, पेपर वाचताना (खरे तर बघताना! ) आणि शिव्या देताना सारख्याच रिंकल फ्री असायच्या.
"जानू जरा माळ्यावरची शेव काढून देतोस का रे? " असं बरळली असताना हेलावून त्याने तिच्या पायावर डोकं ठेवलं होतं. "संध्याकाळी देतो आजी" यापलीकडे तो काही बोलू शकला नाही. आजपर्यंत फक्त त्या दिवशीच मी त्याच्या चेहर्यावरची सतरंजी विस्कटलेली पाहिली.
मस्त लिहिलय.....आवडले