उत्तर:

एक घन वृत्तचिती जिचा आकार छिन्नी किंवा पाचरीप्रमाणे असा असेल की जिच्या व्यास वर्तुळाच्या व्यासाइतका, उंचीही तितकीच घेऊन वरच्या वर्तुळाच्या व्यासापासून दोन्ही बाजूंनी तिरके (पाचरीप्रमाणे) खालच्या वर्तुळाला परिघावर स्पर्श करतील असे छेद दिल्याने जो आकार होईल त्याला समोर, बाजुने आणि वरून पाहील्यास उत्तर लक्षात येईल.

समजण्याकरिता अधिक सोपे जावे यासाठी येथे पाहुया दुवा क्र. १

विसुनाना आणि बकुळ यांनी अपेक्षित उत्तर दिले. अभिनंदन!!