नाही, तू वेंधळी नाही आहेस, किंवा तू एकटीच वेंधळी नाहीयेस.

ही विरहभावना नाही टाळता येऊ शकत, कारण ती आपल्याला हवी- हवीशी वाटत असते. कधी कधी अशी "सोफ्ट" दुःखेही मनाला आकर्षित करत असतात.

स्वप्नाचे जग तर हवंहवंसं वाटणारच.

  पण ते जग स्वप्नातलं आहे हे समजून पण ते सुटल्याची हुरहुर स्वप्न्ववेडेच समजू शकतात. मग अशा वेळी काय करायचे?

     घ्यायची साथीला आपल्या,

             आपलीच हुरहुर एक दिवस

    आणि वाट बघावी रात्रीची

             नवीन स्वप्नासाठी.

 एक स्वप्नवेडा.

         प्रथम