१ऊसगावात जे Red Cap  वाला दूध मिळत त्याची  एकदा बासुंदी करायचा यत्न केला होता....1 gl च १/२ gl होईस्तोवर अटवलं होत. तरी सुद्धा दाट नाही झाली.. काय करावा