"पण.. रोखलेल्या बोटांपेक्षा

भुकेली पोटं बरी वाटतात..

त्यात एकदा घास पडला की कावकाव बंद!
....

पण मेलेल्याला काय मारणार?

मला केव्हाच खाऊन पचवलंय .. त्या सगळ्या पोटांनी."             ... जबरदस्त !