"जाणवेना आंचका तुला केव्हाच?ही युगांची सोड आता झोप!आत माझ्या आगजाग, आता जागऊठ आता, नीज ही आटोप!" ... सुंदर, अपेक्षेप्रमाणे उत्तम रचना !