मी पण रेड कॅप वाल्या दूधाची बासुंदी केली आहे. १ गॅलन म्हणजे साधारण ४ लिटर, म्हणजे दीड लिटर पर्यंत आटवा म्हणजे दाट होईल. समजा दाट नाही झाली तर दूधाची पावडर अथवा condensed milk घाला.