मस्त लिहीलयस वेदश्री....

असे काही होते का तुम्हासोबतही? माझी ही सकाळ अशीच सुरू होते.....

की मीच एकटी वेंधळी आहे असे चमत्कारीकसे काही आज अनुभवणारी? नाही गं...... जगातल्या...... अर्ध्या पब्लिकने तरी असा विचार केला असेल कधी ना कधी.....

 अशा परिस्थितीत नक्की काय केले तर ही विरहभावना टाळता येऊ शकते? मला एकदा असा अनुभव आला होता..... पण विरहभावनेपेक्शा दिवसभर त्या स्वप्नाची आठवण काढून काढून मी खुष होत होते.......