मोझाईक mosaic - तुकड्या तुकड्यांनी बनलेली रचना. याला एका शब्दात काय म्हणावे?

लीकन lichen - झाडाच्या खोडावर / दगडावर वाढणारी पांढरट बुरशी. याला जीवशास्त्रात काहीतरी शब्द होता पण आता आठवत नाही.