थोडक्यात बरीच माहिती देणारे हे सचित्र प्रवासवर्णन आवडले.

काही शंका
१. 'वेटावळ' हवे की 'वेरावळ'? माझ्या मते 'वेरावळ' हवे.
२. राजा शिलाहार की शिलाहार राजा? मौर्यांप्रमाणेच 'शिलाहार' हे एका राजघराण्याचे नाव आहे. कुठल्याही एका राजाचे नाही.

चूभूद्याघ्या.