तुम्ही फारच ताकदीनं लिहिता बुवा, कमीत-कमी शब्दांत जास्तीत जास्त व्यक्त करण्याचं कसब आहे तुमच्याकडे!
आत हेच बघा ना, एवढ्याशा कवितेत संपूर्ण चित्र डोळ्यांसमोर उभं राहिलंय! अन् सोबतच त्याला निरागस, तरीही करूणपणाची झालरही आहे.
(देव करो आणि असे विषय न मिळोत... ) .. असेच म्हणतो.
शुभेच्छा.