शिवसेनेच्या जन्माची आणि वाढीची कथा आवडली.

सुधीर जोशींविषयीची ही माहिती नव्यानेच कळली.

"एका अर्थाने असे म्हणता येऊ शकेल, की नंतर नक्षलबारीमध्ये जे स्फोट  झाले आणि एका अख्ख्या पिढीचा जो विस्कोट झाला, तो शिवसेनेच्या सेफ्टी व्हॉल्व्हने महाराष्ट्रात तुलनात्मक रीत्या स्वस्तात टळला."

हा विचार पटला