मला ती छोटी गोष्ट मनाला खुप भावली अशा गोष्टी खुप जणांनच्या आयुष्यात येत असतात पण त्या काही काळाने विसरून जातात. आणि लहान मुलांनच प्रेम हे खरच खुप निष्पाप असत. त्याच्या मनात फ्क्त प्रेमाची भावना असते त्यामुळे ते कश्याही स्वरुपात देण्याचा किंवा व्यक्त करण्याचा ते प्रयत्न करत असतात. फक्त ते निरागस प्रेम आपल्याला कळायला वेळ लागतो.