मूळ गीतः मेरा गोरा अंग ले ले..
चित्रपटः बंदिनी
पडद्यावरः नूतन

चांगलं जमतंय. थोडे लयीत लिहायचा प्रयत्न केला तर आणखी छान होईल.
तसेच, असे करतांना जर भाव तोच टिकवून, शब्द थोडे वेगळे अन् मराठीला समर्पक असे योजले तर आणखी मजा येईल असे वाटते. चु.भु.द्या.घ्या.