आम्ही म्हणजे, मी आणि माझ्या बाजूचे = मी + आम्ही(=हा + ही +हे + ह्या); (पण तू, तुम्ही, तो, ती, ते नाहीत.)
आपण१ म्हणजे, मी + हा + ही + हे + ह्या(=आम्ही) + तू +तुम्ही(पण तो, ती, ते नाहीत.)
आपण२ म्हणजे, अत्यंत आदरणीय तुम्ही. (एकतर तुम्ही फार मोठ्या व्यक्ती आहात किंवा असू शकाल.)
सर्व म्हणजे, हजर असलेल्या ( किंवा हजर असणाऱ्या आणि नसणाऱ्या) संबंधित व्यक्ती.
आम्ही सर्व + तुम्ही सर्व = आपण सर्व.