ब्राम्हण शब्द उच्चारताना ब्रा या अक्षरावर आघात येतो, त्यामुळे ब्रा-म्हण असा उच्चार आणि अर्थ होणे शक्य नाही.
'ताम्हण'मध्ये असा आधीच्या अक्षरावर आघात होत नाही. त्यामुळे आधीचा किंवा नंतरचा संदर्भ नसेल, तर 'ता' म्हण असा अर्थ होऊ शकेल.