स्त्री आई आहे आणि पुरुष तिचा मुलगा. बरोबर आहे का?

स्त्रीचा मामा आणि पुरुषाच्या मामाचा मामा ही एकच व्यक्ती. म्हणजे स्त्री आणि पुरुषाचा मामा हे झाले बहीण-भाऊ. म्हणून पुरुष स्त्रीचा मुलगा.