'राष्ट्राळी' हा शब्द मी परवा एका टॅक्सीच्या मागच्या काचेवर लिहिलेला पाहिला. यापूर्वी हा शब्द कधी ऐकण्या-वाचण्यात आला नव्हता. शब्दकोशातही सापडला नाही. कोणाला याचा अर्थ माहीत आहे काय ?