सर्वात प्राचीन भाषा

सर्व भाषेची जगत जननी

प्राचीन युगात संस्कृत हि बोली भाषा म्हणून वापरत असत

आपण ही वरील विधाने सिद्ध करणारे पुरावे दिलेत तर विश्वास ठेवण्यास मदत होईल, असे वाटते.

नुकत्याच जगप्रसिद्ध तज्ज्ञांच्या मते  संगणकास अतिशय उपयुक्त व अत्यंत जवळची अशी भाषा म्हणजेच  "संस्कृत " 

या विधानाचा अधिक खुलासा केल्यास उत्तम.