खेप आवडली; पण बाकीची गझल मनाला भिडली नाही, त्यामुळे मजा नाही आली :( 'मिलिंद फणसें'च्या गझलेकडून नकळतच काही अपेक्षा केल्या जातात, त्यावर ही खरी उतरत नाही असे वाटते; चू. भू. द्या. घ्या.

प्रामाणिक मत; राग नसावा.