आजकाल मराठीत 'आपण' ऐवजी इंग्रजीतल्या 'यू' प्रमाणे 'तुम्ही' ह्या संदिग्ध/अनिश्चित सर्वनामाचा उपयोग सर्रास झाला आहे. मूळ प्रतिसाद असा वापर योग्य की अयोग्य, असा प्रश्न  विचारणारा आहे.
मराठीने ह्या संदिग्ध, अनिश्चित 'तुम्ही'च्या वापराला आता स्वीकारले आहे.