मराठी ही संस्कृतपासून निर्माण झाली हे नक्की
हे तुम्ही म्हणता तितके सरळ-सोपे नाही. संस्कृत आणि अनेकविध प्राकृत भाषा ह्या समकालीन. त्यांच्यात बरीच आदान-प्रदान झाली. ह्या प्रकृत भाषांतून कालांतराने आधुनीक भारतीय (इंडॉ-आर्यन) भाषा बनल्या.