आवडली हे ऐकून बरे वाटले. आता आपल्या मित्रमंडळीत, आप्तेष्टांत हा शब्द आनंदाने वापरायला लागा.
अश्याच अनेकानेक प्रतिशब्दांची खंडावली मराठीला सुशोभित आणि समृद्ध करील ह्यात शंका नाही.