वा वा गुरुजी,एकदम जबरा विडंबन..
वाचताना काव्य मी विव्हळू किती रे?काव्य कसले, काफियाविक्षेप आहे!ही रदिफ, हा काफिया अन ही अलामतगझल नाही, फक्त तैसा 'शेप' आहे हे दोन शेर तर अप्रतिम.. मान गये..केशवसुमार