प्राचीन भारतीय इतिहास कोणी लिहिला याबाबतही जरा प्रकाश टाकलात तर बरे होईल? आणि लिहिणाऱ्या इतिहासकारांची नावे कळवलीत तर त्याहूनही उत्तम. फार मागे जाऊया नको परंतु गेल्या ५०० वर्षांत संस्कृतात कसकसे बदल होत गेले, तिची कसकशी उन्नती होत गेली याबद्दलही थोडीफार माहिती द्या.
बाकी, आपले पुराण-साहित्य, काव्य इ. च्या अभ्यासासाठी आणि आयुर्वेदादी इतर अध्ययन शाखांसाठी संस्कृत जरूर शिकावी आणि शिकवावी.