हा दावा मी बरेच वर्षांपासून ऐकून आहे. ह्याचा नक्की अर्थ काय?

क्रूड तेलाचा भाव आता बॅरलला १५० डॉ. च्या आसपास पोहोचला आहे. संस्कृतमधून जर हे ट्रेडिंग झाले असते तर भाव आटोक्यात राहिला असता!

कदाचित पुढील काही दशकांनंतर 'संस्कृत बायोफ्युएलला, सूर्यप्रकाशाहून निर्माण केकेल्या उर्जेला, तेलाला....' अधिक जवळची होती/आहे असे ऐकू येईल! [आणि अर्थातच हे सर्व शोध जसजसे लागत जातील, नवे मार्ग मिळत जातील, तसतसे 'हे सर्व पुऱाणकाळी भारतात होतेच की! ' हे ऐकू येईलच!]

सिनीसिझमबद्दल क्षमस्व! पण राहावले नाही!