मराठी भाषा ही जशी अनेक नियतकालिके, दैनिक, मासिक आणि पाक्षिके यांनी सजलेली आहे तशी मासिके अथवा पाक्षिके संस्कृत भाषेत आहेत काय?आपली पुरातन भाषा म्हणून संस्कृत शिकायला काय हरकत आहे?