पर्याय उत्तम आहेत, महेश. खंडचित्र वापरीन असे वाटते.
आवली म्हणजे ओळ असे 'शिकल्याचे' आठवते.तसे नसून आवली म्हणजे रचना असे आहे का? (रचना म्हणजे कुठलाही आकृतीबंध - गोल, त्रिकोण, पाने, फुले असे विविध आकार)