आपली पुरातन भाषा म्हणून संस्कृत शिकायला काय हरकत आहे?
काहीही हरकत नाही. इच्छुकांनी आवडीने आणि प्रेमाने शिकावी परंतु ती शिकताना ठायी ठायी गैरसमज करून घेऊ नयेत आणि शिकवणाऱ्यांनीही ते करून देऊ नयेत आणि जनमानसांत ते पसरवू नयेत.
वरील लेखांत केलेली काही विधाने कोणत्या आधारावर केलेली आहेत ते अनेकांनी जाणून घेण्याची इच्छा प्रदर्शित केली आहेच. लेखिकेनी इतकी मागणी तरी पूर्ण करावी.