क्रूड तेलाचा भाव आता बॅरलला १५० डॉ. च्या आसपास पोहोचला आहे. संस्कृतमधून जर हे ट्रेडिंग झाले असते तर भाव आटोक्यात राहिला असता!
संशोधनाचा विषय आहे. ह्यावर खरेच काम व्हायला हवे.

'संस्कृत बायोफ्युएलला, सूर्यप्रकाशाहून निर्माण केकेल्या उर्जेला, तेलाला....' अधिक जवळची होती/आहे
"संस्कृत संभाषणातून गॅसनिर्मिती॑" होत असे, होऊ शकते असे सुचवायचे आहे काय? पण गॅसनिर्मितीवर फक्त संस्कृत भाषेचा आणि तिला बोलणार्‍यांचा मक्ता आहे काय, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो.