वाग्+हरि+वाग्घरि(वाघरी नव्हे). तसेच च्+ह=ज्झ, क्+ह=ग्घ वगैरे. परंतु म्+ह=म्ह, न्+ह=न्ह इत्यादी.
मराठीच्या अन्य भाषकांसाठी लिहिलेल्या काही पुस्तकांत च, छ, ज, झ, ञ चे दंततालव्य(= दंतमूलीय किंवा वर्त्स्य)तसेच फ चा दंत्योष्ट्य उच्चार दाखवण्यासाठी अक्षराखाली नुक्ता दिलेला असतो. असा.: च़ छ़ ज़ झ़ फ़. त्यांना नवीन स्वतंत्र मुळाक्षरांची गरज भासत नाही.