त्या त्या भाषकाला आपली भाषा कशी आहे हे निश्चितपणे समजण्यासाठी असे करणे गरजेचे आहे.
आपली भाषा कशी आहे ते रोज उठून समजावून घेण्याची गरज पडत नाही. पडावी लागूही नहे. नवे शब्द प्रथम शिकताना ते बिनचुक अर्थ आणि उच्चार कळले तरी पुरते. त्यामुळे शब्दकोशांत आणि व्याकरणाच्या पुस्तकात असा काही उपद्व्याप करून उच्चार बिनचुक लिहिलेले असले की पुरते.
रोजच्या वापरासाठी भाषेत मुद्दाम निरुद्योगी मोडतोड करण्यात अर्थ नाही.